29/12/2021 14:44:46 PM Sweta Mitra 151
राजस्थानमधील बाडमेरमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे. पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर तिच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आराेपी महेंद्र सिंहचे नाव लिहले आहे.