29/12/2021 15:17:53 PM Sweta Mitra 148
स्मार्टफोन बद्दल लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. त्याचाच फायदा घेत झिओमीने 28 डिसेंबरला झिओमी १२ सिरीज सादर केली आहे. यात झिओमी १२, झिओमी १२ प्राे, आणि झिओमी १२ एक्स यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व फोनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस देण्यात आले असून तिन्ही फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आणि ५ जी कनेक्टिविटी देण्यात आली आहे.