सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेच्या 2021- 22 च्या नवव्या हप्त्यात एक ग्रॅम सोन्याची किंमत 4786 रुपये प्रतियुनिट ठेवण्यात आली आहे. सोन्याचा दर 49 हजार रुपयांपेक्षा जास्त दर आहे. त्यामुळे या बाँडच्या रूपात स्वस्त सोने मिळवण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळाली आहे.