मंत्रालयात दोन शिफ्टमध्ये कामकाज


10/01/2022 17:31:55 PM   Poulami Das         170राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आज मंत्रालयात सकाळी 9 ते 2 आणि दुपारी 12 ते 4 या दोन शिफ्टमध्ये कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              mahaerstra mumbai manbatranalay