पोटदुखीवर घरगुती उपाय


11/03/2022 15:59:51 PM   Sweta Mitra         37


पोटदुखीची समस्या अनेक वेळा लोक मेडिकलमधील वारंवार औषधे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय  घेतात जे आरोग्यासाठी चांगले नसते. अशात घरगुती उपचार हा एक चांगला पर्याय आहे.
मेथीचे दाणे थोडे भाजून त्यांची पावडर बनवून कोमट पाण्याबरोबर घ्या त्याने आराम पडेल. गॅसमुळे पोटात दुखत असेल तर डाळिंबाचे दाणे काळे मीठ टाकून घ्या. पुदिन्याची पाने चावा किंवा 4 ते 5 पाने एक कप पाण्यात उकळून कोमट करून सेवन करा.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              stomach pain home remedy medicine health