एनएचपीसीमध्ये नाेकरीची संधी


10/01/2022 17:46:15 PM   Poulami Das         176 एनएचपीसी भरती 2022 प्रक्रिये अंतर्गत एकूण 67 पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. ही नोकरी मिळवण्यासाठी कोणती परीक्षा देण्याची गरज नाही, परंतु उमेदवारांना अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज भरता येणार नाही. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2022 आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              India NHPC corona lockdown pandemic quarantine health vaccine omicron job Recruitment