एनएचपीसी भरती 2022 प्रक्रिये अंतर्गत एकूण 67 पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. ही नोकरी मिळवण्यासाठी कोणती परीक्षा देण्याची गरज नाही, परंतु उमेदवारांना अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज भरता येणार नाही. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2022 आहे.