आरोग्यसाठी औषधी वनस्पती


07/04/2022 13:56:36 PM   Sweta Mitra         20


आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपण जेवणानंतर नियमितपणे बडीशेप खातो. बडीशेपमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच बडीशेप रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते.आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आवळा तुमच्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वेलची हा आपल्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा आणखी एक सामान्य मसाला आहे. वेलचीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. खोकला आणि सर्दीमध्ये वेलची खूप फायदेशीर आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              plant health health benefit Medicinal plants Amla