रणवीर-आलियाची रिसेप्शन पार्टी


17/04/2022 16:22:27 PM   Sweta Mitra         9


बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आता पती-पत्नी आहेत. गुरुवारी रणबीर कपूरच्या घरी म्हणजेच वास्तू अपार्टमेंटमध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोन्ही स्टार्सनी लग्न केले.16 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीरने त्यांच्या घरी रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली. ज्यात जवळचे मित्र आणि कपूर आणि भट्ट कुटुंबातील सदस्य उपस्थित असतील. या पार्टीसाठी आलिया-रणबीरने फिल्म इडस्ट्रीतल्या काही मित्रांनाही हजेरी लावली. मात्र या पार्टीत बॉलीवूडच्या किंग खानने सर्वांचे लक्ष वेधले. आलीया आणि रणवीरच्या 'वास्तू'मध्ये ठेवण्यात आलेल्या रिसेप्शन पार्टीला शाहरुख खान आणि गौरी खान पोहोचले. तसेच करण जोहर, अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन पार्टीतला आल्याचे पाहायला मिळाले.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              ranbir kapoor alia bhatt marriage reciption neetu kapoor karishma kapoor bollywood entertainment