केएल राहुल होणार सुनील शेट्टीचा जावई!


20/04/2022 15:24:10 PM   Sweta Mitra         21


भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे अथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टीची कन्या आहे. इन्स्टंट बॉलिवूडने याबाबतची माहिती दिली आहे. मात्र याबाबत राहुल आणि अथिया यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून केअर राहुल आणि अथिया शेट्टी हे एकमेकांना डेट करीत आहेत. नुकताच के एल राहुलच्या वाढदिवसाला अथिया शेट्टीने राहुल सोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोवर कमेंट करत राहून ही प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              kl rahul athia shetty bollywood match sports