अभिनेते सलीम घोष यांचे निधन


29/04/2022 13:44:39 PM   Sweta Mitra         15


सिनेविश्वातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सलीम घोष यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने सलीमने या जगाचा निरोप घेतला. वयाच्या 70 व्या वर्षी सलीम यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री त्यांना छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. असे त्यांच्या पत्नी अनिता सलीम घोष यांनी सांगितले. सलीम घोष यांनी केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले आहे. चित्रपटांसोबतच सलीम घोष यांनी टीव्ही शोमध्येही आपले कौशल्य दाखवले.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              actor bollywood actor dead salim ghosh heart attack