30/04/2022 18:12:31 PM Sweta Mitra 159
शेअरचॅट सोबत साझेदारी असणारे एएनएम न्यूज पत्रकारांच्या मदतीने कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचणारे वेब न्यूज ठरले आहे. विविध भाषांमध्ये प्रत्येक बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एएनएम न्यूज आणि शेअर चॅटने प्रयत्न केला आहे. एएनएम न्युज दरदिनाच्या घडामोडी, खेळ, मनोरंजनाच्या बातम्या बंगाली, हिंदी, मराठी, आसामी आणि पंजाबी भाषेत लोकांपर्यंत पोहोचवत आहे. ज्यात लाइव्ह चॅट रूमच्या स्थानिक भाषांमध्ये मोठ्या दर्शक संख्येने इतिहास घडवला आहे. एएनएम न्यूज अशाच प्रकारे चांगले काम करून जास्तीत जास्त भाषांमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यास भविष्यातही प्रयत्न करणार आहे.