29/12/2021 14:24:39 PM Sweta Mitra 157
हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘पहिले सुपरस्टार’ म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांच्यावर बायोपिक बनवण्यात येत आहे. राजेश खन्ना यांच्या ‘डार्क स्टार : द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट तयार केला जात आहे. ज्याची निर्मिती निखिल द्विवेदी करणार आहेत. त्याचबरोबर फराह अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. राजेश खन्ना यांच्या जयंती निमित्त 29 डिसेंबर रोजी त्यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्याची आली.