12/05/2022 16:56:48 PM Sweta Mitra 3
पुण्यात संतोष माने प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शहरातील कुमठेकर रोडवर पीएमपीएल बस अचानक बिघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अचानक ब्रेक फेल झाल्याने बसने 7 ते 8 वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 2 ते 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.ही बस हडपसरला जात होती.