चालत्या ट्रेनमधून कोसळली महिला


12/05/2022 17:03:50 PM   Sweta Mitra         2


बऱ्याचदा मोठ्या अपघातांमधूनही लोक अगदी थोडक्यात बचावल्याचं पाहायला मिळतं. देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण खरी सिद्ध करणाऱ्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात. अशीच एक घटना नुकतीच ओडिशाच्या भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाली. सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) दक्ष जवानांनी बुधवारी एका प्रवाशाचे प्राण वाचवले. ओडिशातील भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडलेल्या एका महिला प्रवाशाला आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल एस मुंडा यांनी वाचवले. सरस्वती या 58 आरपीएफ हेड कॉन्स्टेबल एस मुंडा यांनी भुवनेश्वर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर पलासा-कटक पॅसेंजर ट्रेनमधून उतरताना घसरलेल्या एका महिला प्रवाशाचा जीव वाचवला.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              train local train mumbai train women fakk