आजचं राशीभविष्य


12/05/2022 17:14:15 PM   Sweta Mitra         12मेष-  नवीन लोकांशी संपर्क होईल. 

वृषभ- अति श्रमाचा ताण जाणवेल.

मिथुन-  कामात एकसूत्रता ठेवावी.

कर्क- मनाची संवेदनशीलता दाखवाल. 

सिंह- काही बाबीत तडजोड करावी लागेल.

कन्या- पोटाची काळजी घ्यावी.

तूळ- अचानक धनलाभ संभवतो..

वृश्चिक- फार विचार करत बसू नका.

धनू- कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

मकर- कामात सहकार्‍यांची साथ मिळेल.

कुंभ- घरात अधिकार वाणीने वागाल.

मीन- अधिकाराचा स्वबळावर वापर करावा.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              rashi rashifak horoscope daily horoscope astro astro world astrology