सनी लिओनीचा आज वाढदिवस


13/05/2022 16:23:49 PM   Sweta Mitra         11


बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनी आज 41 वर्षांची झाली. 13 मे 1981 ला सनीने स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. पोर्न स्टार ते बॉलीवुड अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सनी लिओनीचा आज वाढदिवस आहे. वय हा फक्त एक आकडा असतो हे अभिनेत्री सनी लिओनीच्या सौंदयाकडे बघून लक्षात येतं. सनीचे खरे नाव करणजीत कौर वोहरा असे असून तिचा जन्म सार्निया, ओन्टॅरिओ येथे झाला आहे.  ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              actress bollywood actress sunny leone hindi movie birthday birthday celebration daniel webenar