13/05/2022 16:32:13 PM Sweta Mitra 2
टेक्साची ब्रँड रेमुंडोने एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिला. 29 वर्षाची होती जेव्हा ती पाच मुलांची आई बनली होती. परंतु तिला गर्भधारणा फक्त एकदाच झाली. एकावेळी एकापेक्षा जास्त मुलं जन्माला आल्याने अनेकदा ही मुलं थोडी अशक्त होतात आणि इथे तर पाच मुलं होती. त्यामुळे जन्मानंतर सर्व मुलांना काही काळ क्यूबॅटरमध्ये घालवावे लागले. मुळतः मेक्सिकोची असलेली ब्रेडा रेमुंडोला तिच्या बाळांना पाहण्यासाठी आणि दूध पाजण्यासाठी दररोज रुग्णालयात जावे लागत होते. त्यानंतर त्यांना एकएक करून घरी आणण्यात आले. पाच मुलांना घरी आणण्यासाठी दोन महिने लागले.