राफेल नादल चा वाढदिवस


03/06/2022 16:38:36 PM   Sweta Mitra         10


टेनिस खेळा चा बादशाह,
राफेल नादल चा वाढदिवस.

स्पॅनिश टेनिस खेळाडू राफेल नाडाल चा आज वाढदिवस असून तब्बल 21 ग्रँड स्लॅम त्याच्या नावावर असल्याने संपूर्ण क्रीडा जगता सोबतच टेनिस खेळाडू व रसिकाकडून रफाल ला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. 
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              rafael nadal birthday tennis king tennis player