आजचं राशीभविष्य


07/06/2022 17:12:29 PM   Sweta Mitra         77


आजचं राशीभविष्य, मंगळवार, ७ जून २०२२

मेष-  कामानिमित्त संपर्कात वाढ होईल. 

वृषभ- नोकरदारांची जबाबदारी वाढेल.

मिथुन-  हाती घेतलेल्या कामात पूर्तता येईल. 

कर्क- फसवणुकीपासून सावध राहावे.

सिंह-  घरातील ज्येष्ठाशी मतभेद संभवतात. 

कन्या- अचानक धनलाभाची शक्यता. 

तूळ- काही महत्त्वाची कामे पार पडतील. 

वृश्चिक- मानसिक प्रसन्नता लाभेल. 

धनू- मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. 

मकर- जवळच्या मित्रांशी भेट होईल. 

कुंभ- व्यावसायिक ठिकाणी कामाचे कौतुक होईल.

मीन- वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. 
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              rashi rashifal horoscope daily horoscope astro world astrology