दिशा पटानीचा वाढदिवस


13/06/2022 17:37:05 PM   Poulami Das         16बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या दिशा पटानी आज 30 वा वाढदिवस आहे. दिशाचा जन्म  13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशमधील बरेली येथे झाला. दिशानं तिच्या स्टाईल आणि अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली. दिशानं सलमान खान आणि टायगर श्रॉफ यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’या चित्रपटामधून दिशा पाटनीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘बागी 2’, ‘मलंग’, ‘भारत’,‘राधे’ या हिट चित्रपटांमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              india maharastra mumbai anm news latest news disha pathani birthday actress