Miss You सुशांत


14/06/2022 17:38:44 PM   Sweta Mitra         3दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची 14 जूनला दुसरी पुण्यतिथी आहे. सुशांत आज या जगात नसला तरी त्याच्या आठवणी चाहते कधीच विसरू शकत नाहीत. सुशांत सिंह राजपूतने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही खूप नाव कमावले आहे. सुशांत सिंह राजपूत लक्झरी लाईफ जगत होता.
रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूत जवळजवळ 59 कोटींचा मालक होता. यासोबतच त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या होत्या. बीएमडब्ल्यू के 1300 आर मोटारसायकल, Maserati Quattroporte आणि लॅंड रोवर रेंज रोवर एसयूवी सारख्या आलिशान गाड्या सुशांतकडे होत्या. एका सिनेमासाठी सुशांत 5 ते 7 कोटींचे मानधन घ्यायचा.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              ssr sushant singh rajputm dead death anniversary mumbai actor bollywood actor