विधान परिषद निवडणूक


20/06/2022 17:03:33 PM   Sweta Mitra         13


आज विधान परिषदेची निवडणूक आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव आला होता. त्यानंतर आता विधान परिषदेतही असेच होणार का? यावर चर्चा रंगली होती. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होती आणि विरोधकांचा गर्व उतरेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.
तर आघाडीचे तीन पक्ष, त्यातील आमदारांमधील नाराजी, खदखद असंतोष, आजच्या निवडणकुीत दिसेल. भाजपचे सगळे आमदार निवडून येतील. भाजपसोबत खऱ्या अर्थाने अपक्ष आहेत, त्याचबरोबर आघाडीमधील काही आमदार आहेत. नाईलाजाने ते मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याने ते अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत, असे भाजप नेते राम कदम म्हणाले.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Rajya Sabha elections. MUMBAI MAHARASTRA MLC MVA BJP UDDHAVTHAKAREY CNP SARADPAOAR SHIVSENA