आज आंतरराष्ट्रीय योग दिवस


21/06/2022 17:58:45 PM   Sweta Mitra         11


आज आंतराष्ट्रीय योगा दिवस. यंदा योग दिन साजरं करण्याचं पाचवं वर्ष आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठं महत्व मिळालं आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात 21 जून 2015 पासून झाली. शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी जगभरातील बहुतेक लोक योगाचा अवलंब करतात. जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज मंगळवारी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              yoga day yoga day 2022 international yoga day yoga celebration health