कॅप्टन कुल माही म्हणजेच महेंद्र सिंग धोनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


07/07/2022 17:41:15 PM   Sweta Mitra         33
Icc च्या सर्व फॉरमॅट मधील सर्व ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमात्र कर्णधार आणि विश्व क्रिकेट मधील सर्वात यशस्वी येष्टीरक्षक कर्णधार अशी ओळख असणाऱ्या कॅप्टन कुल माही म्हणजेच महेंद्र सिंग धोनी याचा आज वाढदिवस असून जगभरातील सर्वच क्रिकेट प्रेमिकडून धोनी वर वाढदिवसाच्या शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे अंतराराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाल्यावर सुद्धा धोनी चा क्रेज अजून ही कायम आहे


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              dhoni ms dhoni sports birthday captain cool