15/07/2022 19:51:56 PM Sweta Mitra 130
आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावात अस्थिरता आहे. गुरुवारी सोन्या-चांदीच्या भावात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. मात्र आज सोने-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.
आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,900 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,160 रुपये आहे. तर आजही चांदीचे दर वाढले असून 10 ग्रॅम चांदीचा दर 570 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई - 51,010 रुपये
दिल्ली - 51,160 रुपये
हैदराबाद - 51,160 रुपये
कोलकत्ता - 51,160 रुपये
लखनऊ - 51,310 रुपये
मुंबई - 51,160 रुपये
नागपूर -51,180 रुपये
पूणे -51,180 रुपये