आजचा पेट्रोल डिझेल भाव


31/07/2022 17:50:51 PM   Sweta Mitra         4










आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सध्या अनेक चढ-उतार सुरू आहेत. मात्र देशात पेट्रोल डिझेलचे दर महिना अखेरीस देखील स्थिर आहेत. आज इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले. आजही पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला दिसला नाही. मात्र महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित बदल दिसला. मुंबईत आज पेट्रोल 113.35 रुपये तर डिझेल 96.28 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 आणि डिझेल 89.62 प्रति लिटर वर स्थिर आहे. तसेच कोलकत्ता मध्ये पेट्रोल 106.3 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटने आहे.






also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              petrol petrol diesel india price hike indian price