29/12/2021 14:26:38 PM Sweta Mitra 151
नागपूरात संजय गांधीनगर परिसरात एका महिलेने तीन वर्षाच्या मुला समोर गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रेम विवाह करून व्यसनी नवर्याशी होणाऱ्या वादामुळे मेघा सुरज कांबळे या 28 वर्षाच्या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे यशोदा नगर पोलिसांनी सांगितले.