आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला!


28/08/2022 18:45:11 PM   Sweta Mitra         12


भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे.  आशिया कप 2022 स्पर्धेला 27 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असून अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला मात दिली. आता  भारत  आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.
आज 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील पहिला सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सामना सुरु होईल. हा सामना हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान मैदानात उतरतील.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              india pakistan indvspak asia cup babar azam rohit sharma virat kohli