हे खा, फिट रहा


28/08/2022 18:53:36 PM   Sweta Mitra         48तुम्हाला जर तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि कायम हेल्दी राहायचा असेल तर आहारात खालील पदार्थांचा समावेश करा.
१) दही: दही हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. कारण दही हे आपल्या शरीराला  खूप जास्त प्रमाणात बॅक्टरीया देते. यामुळे अन्नपचन चांगले होते. अन्नपचन चांगले झाले तर आपण कायम हेल्दी राहतो.
२) अंजीर: अंजीर हा पदार्थ खूप फायबर युक्त आहे. यामुळे आपल्या शरीराला खूप प्रमाणात फायबर मिळते. अंजीर पिकलेलं असो कि सुकलेले दोन्ही आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. अंजीर पोट साफ करण्यास मदत करते. 
३) लिंबू पाणी: लिंबू पाण्यात विटामिन सी असते. लिंबू पाणी हे शरीराला क्षारीय बनवते. आणि पोट क्षारीय झाल्यावर पोटाची समस्या जाते. त्यामुळे आपण हेल्दी राहतो.
४) हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्या या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पालेभाज्या खाल्ल्यामुळे आपले आरोग्य हेल्दी राहते.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              fit healthy healthy lifestyle healhy tips green vegetables