03/09/2022 19:33:15 PM Sweta Mitra 72
बदललेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, हृदयरोग, रक्तदाब, डायबिटीज असे आजार वाढत चालले आहेत. त्यातच हृदयरोगाचे प्रमाण खुपच गंभीर आहे. हार्ट अॅटॅकचा धोका टाळण्यासाठी एक घरगुती सोपे औषध असून त्याचा वापर केल्यास २१ दिवसात हार्ट अॅटॅकचा धोका कमी होऊ शकतो.
एक कप लेमन रस, एक कप आल्याचा रस,एक कप लसूण रस, सफरचंदाचे व्हिनेगर हे चार कप मिश्रण एकत्र करून एका भांड्यात गाळून घ्या. त्यानंतर चांगल्याप्रकारे उकळवा. उकळवून हे अडीच ते तीन कप करा. यामध्ये तीन कप मध मिसळा. आणि नंतर काचेच्या बॉटलमध्ये ठेवून द्या. रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा घ्या. औषध घेतल्यानंतर अर्धातास काहीही खाऊ नका. २१ दिवस हे औषध करावे.