सिने कलाकार लालबाग राजाच्या चरणी


10/09/2022 19:05:03 PM   Sweta Mitra         17


नवसाला पावणारा गणपती अशी ओळख जगभरात असणारा गणपतीमध्ये लालबागचा राजा. त्याच्या दर्शनासाठी सर्वसमान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण जाताना दिसतात. जवळपास दोन वर्षांनंतर सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळाली. मुंबईतील मोठे मोठे गणपती पाहण्यासाठी भविकांनी गर्दी केली. नेहमीप्रमाणे यावेळीही लालबागच्या राजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो लोक रांग लावून दर्शन घेत असतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख जगभरात आहे. या राजाच्या दर्शनाला सेलिब्रिटीही जातात. आता अभिनेत्री काजोलने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अभिनेत्री काजोल गोल्डन रंगाची सोडी नसून गेली होती. त्यावर तिने साजेशी ज्वेलरी देखील घातली होती. काजोल लालबागच्या गर्दीमध्ये देखील फोटोग्राफरला पोझ देत होती.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              lalbagcha india mumbai maharashtra actress bollywood actress kajol devgan