नाबार्डमध्ये नोकरीची संधी


13/09/2022 17:31:15 PM   Sweta Mitra         21


राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक 177 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे. विकास सहाय्यक विकासायक हिंदी या पदांसाठी 177 जागांवर भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतल असणं आवश्यक आहे. या पदांवर रुजू होणाऱ्यांना 13,150 ते 34990 रुपये प्रति महिना पगार मिळेल. या पदांवर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी www.nabard.org या लिंक वर क्लिक करा.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Job Opportunity apply website NABARD