आजचं राशीभविष्य, बुधवार, २१ सप्टेंबर २०२२


21/09/2022 16:30:12 PM   Sweta Mitra         0मेष- सहकार्‍यांशी मतभेदाची शक्यता.

वृषभ- कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन- दिवसभर कामाची धांदल राहील.

कर्क- थकवा दूर होईल.

सिंह- संमिश्र घटनांचा दिवस.

कन्या- जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल.

तूळ- नातेवाईकांमध्ये सलोखा जपावा.

वृश्चिक- कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.

धनू- एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल.

मकर-  काटकसरीपणा अंगी बाळगावा.

कुंभ-   मनाची चंचलता जाणवेल.

मीन- गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              zodiac signs aries leo cancer gemini libra