आजचं राशीभविष्य, गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२


22/09/2022 16:27:03 PM   Sweta Mitra         3


मेष- नातेवाईकांशी व्यवहाराने वागा. 

वृषभ- धनसंचय वाढीस लागेल.

मिथुन- खर्चात वाढ होण्याची शक्यता.

कर्क- मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल.

सिंह- कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज कराल.

कन्या- वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ- मित्राचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक- प्रेम संबंधातील ओलावा वाढेल.

धनू- समस्येचे निराकरण होईल.

मकर-  कामाच्या बाबतीत गाफिल राहू नका. 

कुंभ-   विरोधक पराभूत होतील.

मीन- धार्मिक कामातील गोडी वाढेल. 
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              zodiac signs aries cancer leo gemini libra