केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली चांदणी चौक ची पाहणी.


01/10/2022 18:29:34 PM   Sweta Mitra         11पुण्याचा चर्चेत असणारा चांदणी चौक पूल अखेर पाडण्यात येणार असून,
या साठी जोरदार प्रमाणात तयारी सुरु झाली आहे तर सतर्कता म्हणून काही मार्गांत बदल सुद्धा करण्यात आले आहे.

याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हेलकोप्टर मधून या पुलाची हवाई पाहणी केली आहे
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              minister union minister nitin gadkari car car safety transport minister