आधुनिक विकासाची नांदी म्हणजे 5g नेटवर्क


01/10/2022 18:31:50 PM   Sweta Mitra         14पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला शुभारंभ.

भारताच्या विकासाच्या आणि आधुनिक ते चे एक मोठे पाऊल म्हणजे 5 g नेटवर्क होय.

बहुप्रतीक्षित 5 g नेटवर्क ची सुरवात आता झाली असून.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5g नेटवर्क चा शुभारंभ केला.

सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये ही सुविधा मिळणार असून त्यांनांतर टप्या टप्या ने सर्वत्र ही सुविधा पोहचणार आहे.

मात्र या सुविधे साठी तुमच्या कडे 5 g फोन असणे आवश्यक आहे.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              pm pm modi narendra modi bjp 5g 5g service 5g network jio jio reliance mukesh ambani