छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ


01/10/2022 18:35:45 PM   Sweta Mitra         16भुजबलांवर गुन्हा दाखल

उद्योगपती ला धमकवल्याचा आरोप.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते,
माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी माता सरस्वती बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते,
आणि आता एका उद्योगपतीला धमाकावल्या प्रकरणी त्यांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              chhagan Bhujbal indian politics police police case ncp ncp leader