नैसर्गिक वायुच्या दारात वाढ


01/10/2022 18:39:12 PM   Sweta Mitra         7


मात्र गॅस सिलेंडर च्या दारात कपात...

सामान्यना सुखद धक्का..

नैसर्गिक वायुच्या दारात मोठी वाढ होऊन देखील एल पी जी च्या दारात मोठया प्रमाणात कपात करण्यात अली आहे.
व्यावसायिक वापराच्या सिलेंडर मध्ये कपात कारण्यात अली असून घरगुती वापराच्या सिलेंडर मध्ये कोणते ही बदल करण्यात आले नही.
या मुळे महागाई आटोक्यात अनन्यासाठी प्रयत्न होऊ शकतो
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              gas gas cylinder gas price india mumbai kolkata delhi bengaluru