Live: अफगाणिस्तान vs श्रीलंका


01/11/2022 17:04:46 PM   Sweta Mitra         14


T20 विश्वचषकाच्या 32 व्या सामन्यात आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा केल्या. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने 4 बळी घेतले, तर हसरंगाने तीन बळी घेतले. श्रीलंकेला विजयासाठी 145 धावा करायच्या आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा केल्या. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने 4 बळी घेतले, तर हसरंगाने तीन बळी घेतले. श्रीलंकेला विजयासाठी 145 धावा करायच्या आहेत. अफगाणिस्तानसाठी गुरबाजने 28 धावा केल्या. उस्मान गनीने 27 तर इब्राहित जद्रानने 22 धावा केल्या.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Live Afghanistan cricket Sri Lanka