आता चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार किंग कोहली


05/11/2022 17:11:44 PM   Sweta Mitra         11

आता चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार किंग कोहली, जाणून घ्या... विराट कोहलीचा आज वाढदिवस


आज  विराट कोहलीचा 34 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी विराट कोहलीला हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.कालपासून विराट कोहलीचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत विराटने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटचे चाहते एकदम खूश आहेत.
पाकिस्ताचा गोलंदाज शहनवाज दहानी याने सुद्धा विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने केलेल्या ट्विटची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. त्याचबरोबर भारतीय चाहत्यांचं त्याने मनं जिंकलं आहे. विराटला शुभेच्छा द्यायला उशिर का करायचा ? विराटने क्रिकेटला चांगले दिवस आणले अशा हटके शुभेच्छा शहनवाज दहानी याने दिल्या आहे


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              birthday happy birthday virat virat kohli 34 age viral