15/11/2022 16:44:29 PM Sweta Mitra 63
साधारणता गोवर हा रोग कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो परंतु लहान मुलांमध्ये हा रोग पसरण्याची क्षमता भरपूर मोठ्या प्रमाणावर जास्त असते.
गोवर रोगाची चार लक्षणे खालील प्रमाणे आहेत
डोळे लाल होणे,
सर्दी खोकला ताप येणे,
स्नायू दुखणे,
अंगाला पुरळ येणे,
अशा प्रकारचे कोणतेही लक्षण आपल्या मुलांमध्ये आढळल्यास त्वरित त्यांना डॉक्टरांकडे नेऊन योग्य तो उपचार करा.