29/12/2021 14:31:49 PM Sweta Mitra 71
काेराेनामुळे सरकारने देशातील शाळा बंद ठेवून घरातून अभ्यास सुरू ठेवण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. मात्र हे ऑनलाइन शिक्षण सर्वच विद्यार्थ्यांना परवडण्यासारखे नसल्याने देशातील 15 राज्याच्या एका सर्वेत ऑनलाईन शिक्षण केवळ 8 टक्के विद्यार्थी घेत असल्याची माहिती समोर आली आहेत तर 37 टक्के विद्यार्थी अजिबात अभ्यास करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.