03/01/2023 17:38:03 PM Sweta Mitra 17
388 रुपयांनी सोन्याचा भाव वाढला असून आजचा सोन्याचा भाव हा दहा ग्राम साठी 55280 इतका आहे.
तर चांदीच्या भावात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून आली आहे जवळपास एक हजार रुपयांनी चांदीचे भाव वाढले असून 69850 प्रति किलो हे चांदीचे आजचे दर आहेत.