भीषण अपघातानंतर ऋषभ पंत ची पहिली पोस्ट


17/01/2023 16:35:35 PM   Sweta Mitra         10






चाहात्यांमध्ये रिषभ पंत ची पोस्ट वायरल...


 भारताचा युवा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचा गेल्या महिन्यामध्ये कारचा भीषण अपघात झाला होता त्यात त्याला गंभीर दुखापद ही झाली होती परंतु आता या अपघातानंतर ऋषभ पंत ने पहिल्यांदाच एक पोस्ट केली आहे आणि ती पोस्ट व्हायरल झाली आहे..




also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              Rishabh Pant first post after horrific accident