24/01/2023 17:46:26 PM Sweta Mitra 10
एकीकडे दक्षिण भारतातले साऊथ सिनेमा संपूर्ण भारतभर पसरले जात असताना त्यात साउथ इंडस्ट्री मध्ये एक दुःखद अशी बातमी समोर आली आहे .
दक्षिणाट्या सिनेमा मधला एक ओळखीचा चेहरा म्हणजे सुधीर वर्मा यांनी आपल्या घरी आत्महत्या केली आहे,
सेकंड हॅन्ड, शूटआउट अलवरू हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते ...
त्यांच्या मृत्यूनंतर साउथ इंडस्ट्रीमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे