24/01/2023 17:50:58 PM Sweta Mitra 7
कोरोनाच्या परिणाम कमी झाला असतानाच आता नोरोव्हायरस नावाचा एक भीषण रोग आपल्या भारतात आला आहे आणि केरळतल्या एका शाळेतील 19 मुलांना याचा परिणाम सुद्धा झाला आहे.
नोरो वायरस प्रामुख्याने पोटात दुखणे अंग दुखणे असे लक्षणे घेऊन येतो
यामुळेच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कारण की हा एक ग्लोबल रोग आहे आणि त्याचे इन्फेक्शन सर्वत्र पसरते.