गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ!


24/01/2023 18:04:55 PM   Sweta Mitra         0
आपल्या दिलफेक अडा आणि सौन्द्र्याने घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील च्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे


अश्लील नृत्य प्रकरणात आता थेट कोर्टाने आदेश दिल्याने गौतमी पाटील चांगल्याच अडचणीत आल्या आहेत


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Gautami Patil problem increase