24/01/2023 18:04:55 PM Sweta Mitra 8
आपल्या दिलफेक अडा आणि सौन्द्र्याने घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील च्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहेअश्लील नृत्य प्रकरणात आता थेट कोर्टाने आदेश दिल्याने गौतमी पाटील चांगल्याच अडचणीत आल्या आहेत