14/03/2023 16:27:21 PM Sweta Mitra 25
सामाजिक विषयांवरील चित्रपट असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण असो एका सिनेमाच्या व्यक्तिरेखासाठी केलेली मेहनत असो यासाठी आमिर खानला नेहमीच ओळखले जाते आणि आज आमिर खानचा वाढदिवस आहे.
संपूर्ण बॉलीवूड जगतातून आमिर खान ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे.